इंटरनेट विश्वात धमाका करण्यास जिओ सज्ज, लवकरच घोषणा

मुंबई | रिलायन्स जिओच्या ४जी एलटीई सेवेनंतर आता रिलायन्सने आपली बहुप्रतिक्षित फायबर ऑप्टीक सेवा सुरु करण्याचे संकेत दिलेत. यासाठी प्रीव्हयू ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 

रिलायन्स फायबर ऑप्टीकच्या मदतीने १०० मेगाबाईट प्रतिसेकंद गतीने इंटरनेट सेवा पुरवणार आहे. सध्या मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे रिलायन्स इंटरनेट विश्वास आणखी एक धमाका करणार असल्याचं दिसतंय. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या