नागपूर महाराष्ट्र

… असं कराल तर याद राखा; जयंत पाटलांचा सरकारला इशारा!

नागपूर | जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते नागपुरातील संविधान बचाओ रॅलीत बोलत होते.

आज देशातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी घटकांना सुरक्षित वाटत नाही. तळागाळातील सामान्य माणसाला केवळ घटनेचा आधार आहे. त्या घटनेलाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनं सामान्यांना न्याय दिला. सत्तेत असलेले आरएसएस प्रणित भाजप घटनेविरोधी आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-फोर्ब्सच्या माहितीनुसार सलमानपेक्षा ‘हा’ अभिनेता ठरला महागडा!

-डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वे देणार बंपर सूट!

-आरजे मलिश्का म्हणते, “‘गेली गेली मुंबई खड्ड्यात”, पहा झिंगाट गाणं…

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-शिवरायांच्या पुतळ्यावरील चर्चेदरम्यान भाजप आमदारानं वापरला ‘भलताच’ शब्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या