मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

मुंबई | प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एबीपी न्यूजने या संदर्भात वृत्त दिलंय.

नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रेमो अहमद खान देखील 6 वर्षांपासून डान्स असिस्टंट म्हणून काम करत आहेत.

सध्या रेमोची पत्नी लिज डिसूझा त्यांच्यासोबत रूग्णालयात हजर आहे. एंजियोग्राफी केली असून रेमो सध्या आयसीयूमध्ये दाखल आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

“कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा”

“रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”

शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे

‘या’ जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या