आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

लखनऊ | ‘आग्रा’ शहराला ‘अग्रवाल’ किंवा ‘अग्रवन’ हे नाव द्यावं, अशी मागणी भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे. त्यामुळे आता शहरांच्या नामांतराचा सपाटा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. 

‘आग्रा’ या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही. शिवाय त्याला एेतिहासिक महत्त्व नाही. पुर्वी येथे जंगल होतं. त्यावेळी ‘अग्रवाल’ समाज येेथे राहत होता. या शहराला अग्रवालांचा मोठा वारसा आहे, असं गर्ग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापुर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अहालाबाद आणि फैजाबादचं नाव बदलण्याची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

Google+ Linkedin