महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडेच नव्हे तर ‘या’ व्यक्तिविरोधातही रेणू शर्मानं तक्रार केल्याचं उघड

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मांचं आणखी एक प्रकरण समोर आलंय.

पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यातून रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी यांच्यावर छळल्याचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे.

रिझवान कुरेशी यांची मे 2018 मध्ये रेणू शर्मांशी सोशल मीडियावर ओळख झाली. पण जुलै 2019 अखेर रेणू शर्मा यांनी रिझवान यांच्या विरुद्ध पोलिसात विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.

रेणू शर्मा 2018 ते जुलै 2019 या काळात रिझवान कुरेशी यांच्या संपर्कात होत्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडे प्रकरणात आता व्हिडीओ क्लिप्स; पीडितेच्या वकिलाचा धक्कादायक दावा

…तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; ‘या’ मनसे नेत्याचा धक्कादायक गौप्यस्फोट

मनसेच्या ‘या’ नेत्यालाही रेणू शर्मांचा फोन; कृष्णा हेगडेंचा खळबळजनक दावा

‘धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी’; रेणू शर्माच्या वकिलांचा गंभीर आरोप

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या