बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

मुंबई| कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

अलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशामुळं होतो हे शोधण्यासाठी सुमारे 2173कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लकांचा अभ्यास केला आहे. विशिष्ट रक्तगटातील व्यक्तीलाच हा आजार लवकर होतो. इतर रक्तगटातील व्यक्तींना त्याचा जास्त त्रास होत नाही.

एका ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, हुबेई प्रांतातील 3रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांमध्ये 206 लोकांचा बळी गेला. आश्चर्य म्हणजे यापैकी 85 जणांचा रक्तगट A होता.

2173 संक्रमित लोकांवर शोध लावला होता त्यापैकी 38टक्के लोक A रक्तगटाचे आहेत हे आढळून आले. त्यांच्यामध्ये O रक्तगटाचेही लोक होते त्यांना याचा कोरोना व्हायरसची कमी त्रास झाला होता. फक्त 26टक्के लोकांनाच कोरोनाची लागण झाल्याच आढळलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा परिणाम, परीक्षा न देता विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात!

“भीमा कोरेगावची दंगल सुनियोजित; शरद पवार आयोगासमोर साक्ष देतील”

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More