देश

कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

लखनऊ | कोणी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानाखाली मारून आरक्षण परत मिळवा, असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी केलं आहे. ते लखनऊ येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

आपण घटनात्मक पदावर असल्यानं राजकारणाबाबत वक्तव्य करु शकत नाही,  मात्र सामाजिक विचार व्यक्त करु शकतो, असंही ते म्हणाले.

कुठल्याही वर्गाला आरक्षण मिळाले तरी आपण चिंता करु नये, मात्र आपल्याला आरक्षण मिळत नसेल तर शांत बसू नये, असाही सल्ला त्यांनी मागासवर्गीयांना दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-…तर तुम्हांला मुस्लिमांनाच मत द्यावं लागेल!

-मंत्रिमंडळातील खातेवाटपावर मी नाराज होते; पंकजा मुंडेंचा खुलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या