बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!

नागपूर | नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे, अशी खोचक टीका कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. 

नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर नाना पटोलेंनी जोरदार टीका केली.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनाचे पुढे काय झाले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

-पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!

-उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More