मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँक 100 रुपयाची नवीन नोट आता चलनात आणणार आहे. मात्र जुनी शंभर रूपयांची नोटही चलनात असणार आहे.
या नविन 100 नोटेचा रंग जांभळा आहे. पुढच्या बाजूला महात्मा गांधीजींचा फोटो असून मागच्या बाजूला भारताचा सांस्कृतीक वारसा दर्शवणारी गुजरातच्या ऐतिहासिक राणीची विहीर दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, आता नागरिकांना 2000, 500, 200, आणि 50 रुपयांच्या नवीन नोटेनंतर शंभर रूपयांची नवी नोट वापरायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे
-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!
-भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरायची हौस आहे- राज ठाकरे
-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!
Comments are closed.