मुंबई | बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. आज रात्री हा भाग प्रसारित करण्यात येणार आहे.
बिग बॉस मराठीचा शेवटचा टप्पा सध्या सुरु आहे. मोजकेच स्पर्धक उरलेल्या या स्पर्धेत आता चुरस निर्माण झाली आहे. बिग बॉस बर्थ डे पार्टी टास्क जिंकल्यामुळे पुष्कर जोग थेट फिनालेसाठी पात्र झाला आहे.
दरम्यान, रेशम, आस्ताद आणि स्मिता सध्या नॉमिनेट झालेले आहेत. तिघांमधून नेमकं कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतं हे आज रात्री कळेल, मात्र सोशल मीडियावरील चर्चांमुळे रेशमच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?
-एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी
-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका
-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर
-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!
-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल