महाराष्ट्र सांगली

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

सातारा | मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातून पहिला राजीनामा दिला गेला आहे. जिल्हा परिषद सदस्या भारती संदिप पोळ यांनी आपला पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.

मराठा आरक्षणावरून आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरूच आहे. शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणासाठी पहिला राजीनामा दिला. त्यानंतर अनेक पक्षांच्या आमदारांनी राजीनाम्याचा सिलसिला चालूच ठेवला आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाची धग वाढत आहे. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आमदारांनी प्रयत्न चालवले आहेत. आतापर्यत 8 आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या