पुणे | मराठा आरक्षणाच्या धर्तीवर आमदार राजीनामे देत आहेत, राजीनामा देणे ही पळवाट आहे, असं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
आमदार म्हणून तुम्हाला लोकांनी अधिकार दिले आहेत त्याद्वारे आपले प्रश्न मांडायला हवेत, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री बदलावे अशी शिवसंग्रामची मुळीच भूमिका नाही, शिवसंग्रामचा देवेंद्र फडणवीस यांना पूर्णतः पाठिंबा आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!
-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?
-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन
-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे
-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!