बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल आता तरी मोठा हो; भाजप नेत्याचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवरुन आता राजकारणात टीकांचं सत्र सुरु झालं आहे.

राहुल गांधींच्या अशा वागण्याने काँग्रेसची अधोगती होतं आहे. त्यामुळे राहुल मोठा हो, असं ट्वीट करत भाजप प्रवक्ते जी. व्ही. एल नरसिंहराव यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रचारासाठी महत्तवाचे मुद्दे बाजूला ठेऊन राहुल गांधींनी केलेलं ट्वीट मुर्खपणाचं आहे, असा आरोप नरसिंहराव यांनी केला आहे.

इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) हा शब्द नवा समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. त्या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या

-शहा म्हणतात लोकशाहीची गळचेपी होते; विक्रम गोखले शब्दाला जागणारे; जितेंद्र आव्हाडांचा टोला

-“देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता राहुल गांधींमध्ये नाही”

-भारतीय संघात ‘या’ खेळाडूची जागा कोणीच घेऊ शकत नाही- विरेंद्र सेहवाग

-ममता बॅनर्जींचं वागणं सद्दाम हुसैनसारखं; विवेक ओबेराॅयचे टीकास्त्र

-“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More