Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार बऱ्याच दिवसांपासून बंद होते. काही नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. 50 टक्के क्षमता, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर यांसह काही नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

सरकारकडून आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. कार्यप्रणालीत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आल आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!

अब ना छोडेंगे हम! चेन्नईचं जबरदस्त पुनरागमन, 10 विकेट्सने केला पंजाबचा पराभव

‘रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिला सोडून देण्यात यावं..’; काँग्रेस नेत्याची मागणी

‘सुशांत प्रकरणातील एवढी मोठी गोष्ट महाराष्ट्र सरकारने का लपवून ठेवली?’; भाजपच्या आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या