देश

ही तीन राज्ये वाढवणार का नरेंद्र मोदींचं टेन्शन ?

Loading...

नवी दिल्ली | राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेस सत्तेत येईल अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. यामुळं लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

2014 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला या राज्यांनी साथ दिली होती. 3 राज्यात लोकसभेच्या 65 जागा आहेत. यापैकी भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. 

Loading...

मध्यप्रदेश मधील 29 पैकी 27, राजस्थान 25 पैकी 24, छत्तीसगडमधील 11 पैकी 10 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. 

दरम्यान, एक्झिट पोलमधील अंदाज निकालांमध्ये कायम राहिल्यास या राज्यांत काँग्रेसची ताकद वाढून भाजपला लाेकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून गिरीश महाजनांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करा!

मराठा जात प्रमाणपत्र व पडताळणीचे आदेश लागू

-सत्तेसाठी भाजपनं जंग जंग पछाडलं; योगींच्या 74 तर मोदी-शहांच्या 90 प्रचारसभा

Loading...

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या