सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या अश्लील डान्सचा व्हीडिओ व्हायरल

अमरावती | भाजप आमदार अनिल बोंडे यांनी आयोजित केलेल्या कृषी विकास परिषदेत सेवानिवृत्त नायब तहसीलदारानं केलेल्या डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. कृषी विकास परिषदेचं आयोजन 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं.

कृषी विकास परिषदेत 9 फेब्रुवारी रोजी लोककला दंडार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

सेवानिवृत्त नायब तहसीलदारानं नर्तिकेसोबत केलेला डान्स अश्लील असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, अमरावतीमधील वरूड येथील कृषी विकास परिषदेतील या डान्सवर सोशल मीडियावर चांगलीचं टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांनी घेतली मोठी जबाबदारी; यश मिळणार का???

-पंतप्रधान भाजपचा होणार असेल तर मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे- संजय राऊत

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या