महाराष्ट्र मुंबई

MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पर्धा परीक्षांचं नवं वेळापत्रक जारी केलं आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चं आयोजन 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 ला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही 11 एप्रिल 2021 रोजी होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या

कोरोना नियमांची काळजी घेऊन परीक्षांचे आयोजन केले जाईल, असं एमपीएससीकडून कळवण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”

मनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज!

सेक्स पोजिशन बदलण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणी ‘या’ व्यक्तीला अटक

मन में है विश्वास, पूरा है विश्वास; अखेर सिडनी कसोटी अनिर्णीत

मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या