ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ४० पेक्षा अधिक भारतीय

हिंदुजा बंधू
ब्रिटन | ब्रिटनमधील एका वृत्तसंस्थेने 2017 या वर्षातील 1 हजार श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 40 हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. भारतीय वंशाचे हिंदुजा बंधु सर्वोच्च स्थानी असून 16.2 अब्ज पाऊंड इतकी त्यांची संपत्ती आहे. 
तेल, गॅस, आयटी,ऊर्जा, मीडिया, बँकिंग, प्रॉपर्टी तसेच आरोग्य या क्षेत्रांमध्ये हिंदुजा बंधुंनी मोठी गुंतवणूक आहे. दरम्यान, प्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल 13.2 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या