बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हास्यास्पद ! पावसात रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत जात होता; अन् घडलं असं काही…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर एका पेक्षा एक मजेदार व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ असे असतात जे पाहून हसू अनावर होतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की पाण्याने भरलेल्या रस्त्यावर एखादा माणूस मोबाईल पाहताना गंमत करीत आहे.

मात्र, जरासे पुढे जाताना ती व्यक्ती अचानक एका खोल खड्ड्यात पडली. पण यावेळीही तो स्वत: पेक्षा अधिक मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाण्याने भरलेल्या रस्त्यावर एखादा माणूस मोबाईल पाहताना गंमत करीत आहे. जरासे पुढे जाताच ती व्यक्ती अचानक एका खोल खड्ड्यात पडली. पण यावेळीही तो स्वत: पेक्षा अधिक मोबाईल वाचवण्याचा प्रयत्न करतो. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या सर्वांना हेसुद्धा शिकायला मिळेल की आपण रस्त्यावर चालत असाल किंवा गाडी चालवत असाल तेव्हा मोबाईल फोनचा वापर करणं जीवघेणं ठरू शकतं. असे करणे कोणालाही धोकादायक ठरू शकते. मोबाईलशी संबंधित अशा घटना येत्या काही दिवसांत समोर येत आहेत. त्यामळे रस्त्यावर चालत असताना किंवा बाईक चालवत असताना मोबाईल वापरणं शक्योत्तर टाळा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dennys Gonzalez (@dennys_gonzalez85)

थोडक्यात बातम्या –   

राजीव सातव यांचं निधन कोरोनाने नाही तर ‘या’ विषाणुमुळे?; काय आहे ‘सायटोमॅजिलो’?

भारतीय संघाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी, वन-डे मधुन निवृत्तीचा विचार?

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

महाविकास आघाडीतील मंत्रीच सरकारवर संतप्त, दिला आंदोलनाचा इशारा!

ऐकावं ते नवलच!, MPमध्ये नकली रेमडेसिवीर घेतलेले 90 टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More