मुंबई | भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्याने सध्या ती चर्चेत आहे. भारतीयांनीही मोठ्या प्रमाणात रिहानासला गुगलवर सर्च केलं आहे. अशातच रिहानाचा आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रिहानाचा ही वेस्ट इंडिजच्या संघातील कार्लोस ब्रेछवेट या खेळाडूची वर्गमैत्रिण आहे. त्यामुळे तिची आणि वेस्ट इंडिजच्या संघातील काही खेळाडूंसोबत मैत्री आहे. गेल आणि रिहानाचा हा व्हिडीओ 2019 च्या विश्वचषकादरम्यानचा आहे.
रिहाना कार्लोस ब्रेछवेटच्या ओळखीने वेस्ट इंडिजच्या सिंग रूममध्ये येते. तेव्हा ती गेलसोबत काही फोटो घेते आणि बॅटवर स्वाक्षरी घेते तेव्हाचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतीयांनी तिच्याबाबत गुगलवर सर्च केलं. सर्च करताना भारतीयांनी रिहाना मुसलमान आहे का?, आणि रिहाना पाकिस्तानची आहे का?, हे दोन प्रश्न सर्वाधिक सर्च केले.
When @rihanna met the Universe Boss 🎤 🌎#CWC19 | #MenInMaroon pic.twitter.com/a5lt6fVIFx
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
थोडक्यात बातम्या-
कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर
“आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणं?, हे केंद्र सरकारला शोभत का?”
‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं
‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं
“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”