Top News

गोलमटोल ‘आर्ची’नं कमालीचं वजन घटवलं, पाहा रिंकूचा नवा व्हीडिओ-

मुंबई | सैराट फेम रिंकू राजगुरू नवीन चित्रपट ‘कागर’च्या तयारीला लागली आहे. नुकताच तिच्या अदांचा आणि नृत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये रिंकू काही मुलींसोबत नाचताना दिसत आहे. शिवाय थक्क करायला लावणारी गोष्ट म्हणजे गोलमटोल दिसणाऱ्या रिंकूने तीचं वजन कमी केलं आहे. या नवीन लुकमध्ये ती अजून सुंदर दिसत आहे. 

दरम्यान, ‘कागर’मध्ये रिंकू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट लवकरच येत असून त्याची तयारी जोरात चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर मेघा धाडे काय म्हणाली?

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या