बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

मुंबई | अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. लॉकडाऊनमध्ये तिचं काय सुरू आहे, तिचे अपकमिंग प्रोजेक्ट्स यासंदर्भात ती नेहमीच काहीना काहीतरी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर देखील अनेक फोटो आहेत जे काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या रिंकूचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

रिंकूच्या चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. बोल्ड, ब्युटीफूल आणि कडक अशा काही कमेंट्स तिच्या या लुकवर पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिंकूची ‘हंड्रेड’ ही हिंदी वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यामध्ये देखील रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

 

 

View this post on Instagram

 

Do not give up the beginning is always the hardest🏃‍♀️ Stay safe stay fit😁

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

ट्रेंडिंग बातम्या-

पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा

…तर लॉकडाऊन तोडून रस्त्यावर उतरु; दारुची दुकानं उघडण्यास इम्तियाज जलील यांचा विरोध

महचत्वाच्या बातम्या-

शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित; उद्धव ठाकरेंसह दुसरा उमेदवारही ठरला

‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More