दहावीच्या परीक्षेत सैराटफेम रिंकू राजगुरुला फर्स्ट क्लास!

Rinku Rajguru

मुंबई | सैराटफेम रिंकू राजगुरुला दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. रिंकू राजगुरुला ६६.४० टक्के मिळाले आहेत.

सैराट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकूला चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. त्यामुळे काम आणि अभ्यास दोन्ही एकाचवेळी करण्याची कसरत तिला करावी लागली. दरम्यान, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल कळणार होता, तत्पूर्वीच रिंकूचा निकाल व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

rinku rajguru result - दहावीच्या परीक्षेत सैराटफेम रिंकू राजगुरुला फर्स्ट क्लास!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या