मनोरंजन

‘आर्ची’ला जायचंय ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्यासोबत डेटवर!

मुंबई | सैराट चित्रपटातून अभिनेत्री रिंक राजगुरु हिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती कागर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरुने कलर्स मराठीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कोणत्या अभिनेत्यासोबत तुला डेटवर जायला आवडेल, रितेश देशमुख की वीकी कौशल?, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला होता.

रिंकूने क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशलचे नाव घेतले. त्यामुळे रिंकू विकीची चाहती असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल घरोघरी पोहचला आहे. त्याची लोकप्रियताही चांगलीच वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

-हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

-राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या