रिंकू राजगुरूचा ‘कागर’ या नव्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित

मुंबई | सैराट सिनेमा नंतर रिंकू राजगुरू कागर या सिनेमात झळकणार आहे. कागर या सिनेमात रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर आज प्रदर्शीत झाला आहे.

 कागरच्या टिझरला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. टिझर पाहिल्यानंतर हा सिनेमा एक वेगळ्या प्रेमकथेवर आधारीत असल्याचं दिसत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन मकरंद माने यांनी केलं असून या सिनेमात रिंकू राजगुरू सोबत शुभांकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

दरम्यान, टिझरमध्ये रिंकू राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पत्नी पळून गेल्याने मुलींना गळफास लावलेले फोटो पत्नीला पाठवून पतीने केली आत्महत्या

सत्तेसाठी नाही तर देशासाठी युती केली- उद्धव ठाकरे

आईला रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या मुलांचा विश्वास नांगरे पाटलांनी घेतला शोध

-‘मीच देव आहे’ म्हणणाऱ्या डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

-परिवर्तन संस्थेच्या अहवालात सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे अव्वल