खेळ

षटकार मारुन खातं तर खोललंच मात्र आता आणखी एक विक्रम!

नॉटिंगहॅम | आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात षटकार मारुन खातं खोलण्याचा अनोखा विक्रम ऋषभ पंतने आपल्या नावे केला. आता त्याने याच कसोटीत आणखी एक विक्रम केला आहे. 

पहिल्या डावात त्याने यष्टीमागे इंग्लंडच्या पाच फलंदाजांचे झेल घेतले आहेत. पहिल्या कसोटीत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आशियाई यष्टीरक्षक ठरला आहे. 

दिनेश कार्तिक जखमी असल्याने ऋषभ पंतला या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. या संधीचं ऋषभनं सोनं केल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या