मुंबई | अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर अभिनेता रितेश देशमुखने कोर्टाच्या नाराजी व्यक्त केलीये.
प्लीज कुणीतरी म्हणा ही फेक न्यूज आहे, असं ट्विट करुन आपल्याला कोर्टाचा निकाल आवडलेला नाही, हे रितेशने सांगितलं आहे.
जेव्हा लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक होऊ शकतो असं, न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर बॉलिवडूमधील तारे-तारकांनी सोशल मीडियावर आपापल्या कमेंट्स नोंदवत कोर्टाच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली.
Pls tell me this is Fake news !!! https://t.co/orskyq7mn4
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 24, 2021
थोडक्यात बातम्या-
6 महिन्यांपूर्वीच दिले होते संकेत; अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सिनेविश्वात खळबळ
मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्ज
“घरी बसून दुसऱ्याची मापं काढली तर लोक तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवतील”
“ए शंकरपाळ्या…” महाराष्ट्राला वेड लावणारं लहान मुलांचं भांडण व्हायरल
“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”