Loading...

विलासरावांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक, म्हणाला…

लातूर | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज(बुधवार) सातवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने अभिनेता रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीने भावूक झाल्याचं पहायला मिळालं. रितेशने ‘मिस यु पप्पा’ असं ट्वीट केलं आहे.

7 वर्षांचा काळ मोठा आहे. मला हे सगळ कालंच झाल्यासारखं वाटतंय. मिस यु पप्पा… असं रितेशने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Loading...

लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात संपुर्ण देशमुख कुटुंबाने विलासराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी संपुर्ण कुटुंब विलासरावांच्या आठवणींनी भावूक झालं असल्याचं पहायला मिळालं.

राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातंनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Loading...

रितेश देशमुखचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-माझ्या गावाला तिन्ही बाजूने पूराचा विळखा पण…- नांगरे पाटील

-पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेनं गणवेश सक्ती करू नये- आशिष शेलार

-मी शिवसैनिक आहे; घाबरत नाही तर लढतो- अंबादास दानवे

-“किती दिवस तीच ती भाषणं ऐकणार?”

-“220 चा आकडा पार करण्यासाठी नगरमध्ये आता 12 विरूद्ध शून्यची लढाई”

Loading...