Top News मनोरंजन

जिवंतपणी बाबांसाठी काही करू शकलो नाही, विलासरावांच्या आठवणीत रितेश भावुक

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर आला होता. या शो दरम्यान रितेश वडिलांच्या म्हणजेच विलासराव देशमुख यांच्या आठवणीत भावुक झाला होता.

रितेश म्हणाला, गेल्या अनेक वर्षांपासून काहीतरी केलं पाहिजे असं माझ्या मनात सतत येत होतं. जिवंतपणी मी माझ्या वडिलांसाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मी माझे शरीर तंदुरूस्त ठेवण्याचं काम करतो आहे.

अभिनेता रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया यांनी अवयवदानाचा संकल्प केला होता. यासोबत रितेशने स्वस्थ अवयव राखण्याचा देखील संकल्प केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या