रायगड | रायगडावरील मेघंडबरीत बसून फोटो काढल्यामुळे अभिनेता रितेश देशमुख वादात सापडला होता. आता त्याच दिवशीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये रितेशचा दिलदार स्वभाव दिसतो.
व्हीडिओमध्ये रितेश सहकाऱ्यांसह रायगड सर करण्यासाठी आलेल्या वृद्ध जोडप्याशी दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहे. बीडच्या या जोडप्याला “मी लातुरचा ओळखलं का?”, असं रितेशनं विचारलं. जोडप्याच्या लक्षात आलं नाही.
दरम्यान, जेव्हा जोडप्याच्या मुलाने रितेश हा विलासराव देशमुख यांचा मुलगा असल्याचे सांगितलं, तेव्हा या आजोबांनी रितेशचा हात हातात घेऊन 10 मिनिटे त्याच्याशी गप्पा मारल्या.
महत्त्वाच्या बातम्या–
-खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!
-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक
-आम्ही तुमचं काढलं तर मिरच्या झोंबतील; मुंडे-धस विधान परिषदेत भि़डले!
-…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा
-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!