मुंबई | कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
आज जर तुम्ही काही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा असल्याचं रितेश देशमुखने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे.
रितेशसोबतच बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. राज्यातून शिवसेना, काँग्रेसने जाहीरपणे शेतकरी आंदोलनाला समर्थन केलं आहे.
दरम्यान, जेव्हा शेती सुरू होते तेव्हा इतर कला अनुसरल्या जातात. त्यामुळे शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत, असं सोमन कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
If you eat today, thank a farmer.
I stand in solidarity with every farmer in our country. #JaiKisaan
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 5, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘सोशल मीडियावर फक्त रिकामटेकडे लोक असतात’; कंगणा राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टाका
“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”
“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”
“ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात ते तख्त शेतकरी बदलून टाकतील”