मुंबई | नेहमी चर्चेत असणाऱ्या राखी सांवतने (Rakhi sawant) तिच्या पु्र्वाश्रमीचा पती रितेशवर फेसबूक, इन्स्टाग्राम आणि जीमेल अकाऊंट हँक (hack) केलं असल्याचा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रीया देत मी या सगळ्या गोष्टींना कायद्याने उत्तर देईन, असं रितेशनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
मी ज्यावेळेपासून तिला पैसे देणं बंद केलं तेव्हापासून ती माझ्यावर आरोप करत आहे. भविष्यात ती माझ्यावर आणखी आरोप करु शकते. मी तिच्यापासून लांब आहे आणि खूप आनंदी आहे, असं रितेशनं सांगितलं आहे.
आम्ही तीन वर्षे नात्यात होतो या दरम्यान तीने माझा खूप फायदा करून घेतला. तिच्या घरात असणारी प्रत्येक गोष्ट माझ्या पैशांची आहे. तिच्याकडे असणारी अलिशान कारही मी घेऊन दिली असल्याचं तो म्हणाला.
रितेशची पहिली पत्नी स्निग्धानेही त्याचा फायदा घेतल्याचा आरोप त्यानं केला. बिग बाँस या रियालिटी शो दरम्यान राखी आणि रितेश च्या नात्याचा खुलासा झाला होता. रितेशने कायद्याने पाऊल उचल्यास राखी काय करेल पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल”
“अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात”
Siddhant Kapoor | मोठी बातमी! अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ ड्रग्ज घेताना सापडला
“…अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं”
महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं?; ‘या’ भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Comments are closed.