बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझी विकेट फक्त…’; या मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर केलेल्या ‘खास’ कमेंटमुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत

मुंबई | आयपीलमध्ये आपल्या दमदार खेळींमुळे छाप सोडलेला मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ऋतुराजवर अनेक पोरीही फिदा आहेत. मात्र तो कोणत्या पोरीवर फिदा आहे की नाही?, हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. अशातच ऋतुराजने अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर कमेेंट केल्यामुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत आला आहे.

अभिनेत्री सायली संजीव नेहमी सोशल माध्यमांवर आपले अनेक फोटो शेअर करत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोंवर कमेंट, लाईक करतात. अशाच प्रकारे तिने एक फोटो शेअर केला होता त्यावर ऋतुराज गायकवाडने कमेंट केली. त्याने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्यात काहीतरी चालू आहे, अशा चर्चांणा उधाण आलं.

कारण ऋतुराज गायकवाडने केलेल्या कमेंटवर  हार्ट इमोजी सेंड केलेले होते. सायलीचे कमेंटला रिप्लाय पाहून दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडे नाते असल्याचं बोललं जाऊ लागलं. ऋतुराज गायकवाडने सायलीच्या फोटोंवर “Woahh” अशी कमेंट केली होती. चाहत्यांनाही जाणून घ्यायचं होतं की दोघांमध्ये खरंच काही आहे नाही?, यावर अखेर ऋतुराजने खुलासा केला.

दरम्यान, माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय’, असं म्हणत ऋतुराजने या चर्चांणा पुर्णविराम दिला. ऋतुराजने यंदाच्या आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र धोनीच्या नेतृत्त्वात खेळल्यामुळे त्याच्या फलंदाजीला बहर आलेली दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलेंडर, 25 कोरोना रुग्णांना जीवनदान

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

धक्कादायक! केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More