Top News मनोरंजन

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई | बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा रियाचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

जामिन अर्ज फेटाळल्यानंतर रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता 20 ऑक्टोबरपर्यंत रियाला न्यायालयीत कोठडीत रहावं लागणार आहे.

दरम्यान, ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत 20 जणांना अटक केलीये आहे. त्याशिवाय दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूलप्रीत सिंह या कलाकारांचीही चौकशी करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब ताराकईचं निधन!

पिंपरी-चिंचवडमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद!

…त्यावेळी मी घरी येऊन फार रडायचो, आमिर खानने सांगितला किस्सा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या