Top News महाराष्ट्र मुंबई

‘रिया सुटली, भाजपची पाटी फुटली’; काँग्रेसचा भाजपला टोला

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला पोलिसांनी जेरबंद केलं होतं. जवळ जवळ 25 दिवस रिया जेलमध्ये होती. तिची आता सुटका करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला मोजक्याच शब्दात टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, रिया सुटली, भाजपची पाटी फुटली, असं उपहासात्मक ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“भाजपच्या अनुकूल परिस्थितीत खडसेंनी पक्षाची साथ सोडू नये”

#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…

‘चीनचं राहुद्या आधी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बाहेर काढुन दाखवा’; भाजप नेत्याचा गाधींना टोला

सुनेच्या विनयभंगाप्रकरणी भाजप नेत्याला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या