मुंबई | कोणत्याही चित्रपटात माझी मुख्य अभिनेत्री म्हणून निवड करण्यात येत असेल, तरच मी काम करेल, असंं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं सांगितलंय.
ऐतराज, बर्फी, बाजीराव मस्तानी, दिल धडकने दो या चित्रपटांत तिला अभिनेत्रींबरोबर स्क्रिन शेअर कराव्या लागल्या. मात्र या गोष्टीला आता तिनं साफ नकार दिला आहे.
दरम्यान, प्रियांकाला हॉलिवूडच्या ‘काऊबॉय निनजा वायकिंग’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. याच कारणासाठी तिनं ‘भारत’ सारख्या बिग बजेट सिनेमालाही रामराम ठोकलाय.
महत्त्वाच्या बातम्या–
-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर
-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!
-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!
-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद
-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम