औरंगाबाद | जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा प्रश्न विचारला आहे.
अविश्वास ठरावावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाषण झाल्यानंतर राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींजवळ जाऊन त्यांना मिठी मारली.
दरम्यान, राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली, तेव्हा मोदी त्यांच्या जागेवरून देखील हलले नाहीत.
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती? #RahulHugsModi
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल
-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा
-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!
-भारताच्या तिघांना जमलं ते आत्ताशी पाकिस्तानच्या एकानं केलं!