Loading...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वस्तू नेणाऱ्या टेम्पोला कराडजवळ अपघात

पुणे |  मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने पूरग्रस्तांसाठी वस्तू नेणाऱ्या टेम्पोला कराडजवळ अपघात झाला आहे. हा टेम्पो पुण्याहून सांगली-कोल्हापूरच्या दिशेने जात होता. मात्र त्याचा कराडच्या जवळ अपघात झाला.

चालकासह सर्वजण सुखरूप आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केलं आहे.

Loading...

सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीसाठी ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपट महामंडळाने देखील पूरग्रस्तांसाठी काही वस्तूंची पाठवणी एका टेम्पोत केली होती. मात्र त्याच टेम्पोचा अपघात झाला आहे.

(बातमी अपडेट होत आहे…)

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट मात्र दर पावसाळ्यात मुंबई तुंबते- नितीन गडकरी

-नरेंद्र मोदींच्या ‘या’ सल्ल्यावर असदुद्दीन ओवैसी भडकले!

-“दबावशाही, झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्य”

Loading...

-सैफ अली खानने स्मिता तांबेला दिली शाबासकी, म्हणाला…

-धनंजय मुंडे शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण देणार…!

Loading...