देश

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली | काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरुन अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

यापूर्वी रॉबर्ट यांनी न्यायालयात अग्रिम जनायत याचिका दाखल केली होती. आपल्या आईची काळजी घेण्यासाठी ते अमेरिकेत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. 

राजकीय बदला घेण्यासाठी माझा वापर केला जात आहे, असा आरोपही रॉबर्ट यांनी केला आहे. 

दरम्यान, 16 फेब्रुवारी पर्यंत अटकेपासून सुरक्षा मिळाली आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

अण्णांनी उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल- डाॅक्टर

-अण्णांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

-जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!

शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’

‘त्याची’ आई कायमची जग सोडून गेली, तरीही देशासाठी क्रिकेटपटू मैदानात उतरला!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या