“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

सोलापूर | सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांनी माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंवर हल्लाबोल केलाय. माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा, अशी टीका त्यांनी शिंदेंवर केलीय.

माढ्यातून थेट शरद पवारांनीच माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे तिथेच मनोधैर्य खचले, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवारांनी माघार घेतल्यामुळे बळीचा बकरा शिंदेंना केलं आहे, असं रोहन देशमुख म्हणाले आहेत. माढ्यातून रोहन देशमुख यांचं नाव लोकसभेसाठी आघाडीवर आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’

चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’

बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….

नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…

राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!