महाराष्ट्र मुंबई

मराठा आंदोलनात जखमी झालेला तरूण रोहन तोडकरचा मृत्यू

मुंबई | मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. ‘रोहन तोडकर’ असं या तरूणाचं नाव असून तो 21 वर्षांचा होता.

‘मुंबई बंद’वेळी कोपरखैरणे येथील आंदोलनात झालेल्या दगडफेकीत रोहन गंभीर जखमी झाला होता. त्याला जे. जे. रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला अतिदक्षता विभागात ठेवले होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पोलिसांनी नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा करणाऱ्या 56 जणांना ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!

-मराठा आरक्षणासाठी राजकीय हलचालींना वेग; उद्या सर्वपक्षीय बैठक

-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…

-रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या