अहमदनगर महाराष्ट्र

कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल आहे- रोहित पवार

अहमदनगर | काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलंय.

रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांसंबंधित चर्चा करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यांनी प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं, असं रोहित पवारांनी ट्विट करून सांगितलं आहे.

कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्याच्या ‘हवेली’त भाजपला धक्का; ‘या’ दाम्पत्याचा पक्षाला रामराम

कांचन कुल यांच्यामुळे भाजपमध्ये वादंग; ‘या’ पदाधिकाऱ्यानं दिला राजीनाम

धुळ्यातील प्रसिद्ध डाॅक्टर चुडामण पाटील यांचं कोरोनामुळे निध

मृत्यूदर रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची महत्त्वाची सूचन

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, रूग्णालयात जाताना संजय दत्त भावूक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या