Top News

“2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता…”

मुंबई | फ्लोरिडात जो बायडन यांचं भाषण सुरु असताना पाऊस सुरु झाला. मात्र जो बायडन यांनी भाषण न थांबवता ते सुरुच ठेवलं. या यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत या भाषाणाची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या भाषणाशी केली आहे.

जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो असंच म्हणावं लागेल, असं ट्विट रोहित पवारांनी केलीये.

2019 ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अमेरिकेतही परिवर्तन घडेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील पावसातलं भाषण सोशल मीडियावर चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

विजय वडेट्टीवारांच्या त्या भूमिकेला भाजपचं समर्थन!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या