Loading...

रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??

पोर्ट ऑफ स्पेन | धडाकेबाज फलंदाज रोहिट शर्मा सिक्सर किंग युवराज सिंगचा खास विक्रम आज मोडीत काढण्याची शक्यता आहे. रोहितला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत सातव्या क्रमांकावर येण्यासाठी आणि युवीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 26 धावांची गरज आहे.

एकदिवसीय सामन्यात रोहितच्या 217 सामन्यात 8676 धावा आहेत. रोहितने 27 शतकं तर 42 अर्धशतकं ठोकली आहे. युवराजने 304 सामन्यात 8701 धावा केल्या आहेत.

Loading...

भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत सचिन तेंडुलकर (18426), विराट कोहली (11406), सौरव गांगुली (11363), राहुल द्रविड (10889), महेंद्रसिंग धोनी (10773) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 9378) हे आघाडीवर आहेत.

दरम्यान, वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला वेस्टइंडिज दौऱ्यात सातत्य राखण्यात यश आलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!

-पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत

-“आपल्याला कोणाची साथ नाही; मुर्खांच्या स्वर्गात राहू नका!”

Loading...

-शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

-विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!

Loading...