खेळ

रोहित शर्माच्या जागी ‘या’ तिघांना भेटू शकते संधी

सिडनी | भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माला काल कन्याप्राप्त झालेल्यामूळे तो सिडनी कसोटीपूर्वीच भारतात परतणार आहे. याचदरम्यान रोहित शर्माच्या जागी के.एल. राहूल, मुरली विजय आणि हनुमा विहारी यांच्याकडे बघितलं जातं आहे. 

रोहित शर्माच्या जागी मधल्या फळीतील फलंदाजालाच संधी द्यायला हवी. परंतु 19 खेळाडूंमध्ये एकही खेळाडू असा नाही जो मधल्या फळीतील स्पेशलिस्ट खेळाडू आहे.

हनुमा विहारीकडेच पर्याय म्हणून पाहिले जात आहे, तर के.एल. राहूल किंवा मुरली विजय यांपैकी एकाला सलामीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्याला मेलबर्न कसोटीत सराव नसल्यामुळे संधी देण्यात आली नव्हती, त्यामुळे संघव्यवस्थापन त्याचा विचार कसा करते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या