ब्रिस्टल | भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसऱ्या सामन्यात भारताने यजमानांचा धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात घातली.
हिटमॅन रोहितने या सामन्यात खास विक्रमांना गवसणी घातली. रोहितने आक्रमक शतक करताना 56 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील तिसरे शतक आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 शतके करणारा रोहित शर्मा भारतील पहिला तर जगातील दुसरा खेळाडू आहे. न्यूझीलंडच्या कॉलीन मुनरोला याआधी हा पराक्रम करता आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा
-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???
-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?
-पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा
-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या