पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट; म्हणतो…

मॅनचेस्टर | सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडीयाचा हिटमॅन रोहित शर्माचा भावनिक झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता रोहितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक ट्विट केलं आहे.

संघ म्हणून आम्ही साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरलो. अर्ध्या तासाचा वाईट खेळ झाला आणि वर्ल्ड कपची संधी हुकल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

माझ्या भावना तीव्र आहेत आणि तुमच्याही…पण देभरातून अविस्मरणीय असा पाठींबा मिळाल्याचंही रोहितने म्हटलं आहे.

दरम्यान, रोहितने सर्व भारतीयांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठींब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

-“पीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा शिवसेनेचा निव्वळ स्टंट”

-काँग्रेसला ग्रहण; राजस्थान काँग्रेसमध्ये उभी फूट!

-आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या- प्रकाश आंबेडकर

-इशारा मोर्चा काढून समजलं तर ठीक नाही तर आमच्या पद्धतीने बघू- उद्धव ठाकरे

Loading...