Top News

रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम

मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना चालू आहे. यामध्ये सुरूवातीला फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 20 षटकात 195 धावांचा डोंगर उभा केला आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या नवा विक्रम नावावर केला आहे. रोहितने 6 षटकार ठोकत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 200 षटकार  मारले आहेत.

दरम्यान, पहिल्या स्थानावर ख्रिस गेल 326, दुसऱ्या स्थानी ए बी डीव्हिलिअर्स तर तिसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी 212 षटकारांसह आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा

महाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत

“शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली”

‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या