Loading...

रोहित शर्मा माझी बायको आहे का, त्याला नेहमी नेहमी बोलायला- शिखर धवन

नवी दिल्ली |  आयपीएलच्या निरोपानंतर आता वेध विश्वचषक स्पर्धेचे लागले आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शिखर धवन खेळणार आहेत.

शिखर धवनला या सलामी जोडीविषयी विचारण्यात आले की, विश्वचषक स्पर्धेपूर्वी रोहित शर्माशी तू नेहमी बोलतोस का?, यावर धवनने मजेशीर उत्तर दिलं आहे.

Loading...

रोहित माझी पत्नी नाही की मी त्याला नेहमी नेहमी बोलत बसू. बोलून काहीही होत नसतं, असं धवन म्हणाला आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत खूप वर्ष खेळता, तेव्हा तुम्हाला जास्त बोलावं लागत नाही. तुम्ही एकमेकाला समजून घेऊ शकता, असं धवन म्हणाला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

-सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांचा चोप

-…तर मला उपपंतप्रधानपद मिळावं; चंद्रशेखर राव यांची मागणी

Loading...

-भाजपला 185 जागांवरच समाधान मानावं लागेल; जितेंद्र आव्हाडांचं भाकित

-भाजपचे मंत्री दुष्काळग्रस्त भागात जायला घाबरतात; अजित पवारांचा टोला

Loading...