लंडन | भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाची धूळ चारत मालिका खिशात घातली. या मालिका विजयापेक्षा सध्या रोहितच्या खेळीची जास्त चर्चा आहे.
रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तीनपेक्षा जास्त शतके केलेला पहिलाच खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी याआधी कुणालाही जमली नव्हती.
रोहित शर्माचा विक्रम मोडणं फारच कठीण गोष्ट मानली जातेय, कारण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणं तितकं सोपं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!
-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा
-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???
-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?